Today Horoscope In Marathi

दैनिक राशीभविष्य

दैनिक राशीभविष्य - १० नोव्हेंबर २०१९ | Daily Rashi Bhavishya In Marathi | Daily Horoscope in Marathi

Today's Horoscope In Marathi

आज तुमच्या राशीमध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास सज्ज व्हा आणि ज्या गोष्टी फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते जाणून घ्या.



todays horoscope in marathi, aajche rashi bhavishya
Today's Horoscope In Marathi

Daily Rashi Bhavishya


हर्षण नावाच्या शुभ योगाने आजच्या दिवसाची सुरवात होत आहे.

शनिवार 9 नोव्हेंबर या दिवशी म्हणजे आजच उत्तर भाद्रपदा हे नक्षत्र आहे त्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हर्षण हा एक शुभ योग्य असल्याने याच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहणार आहे. काही लोकांना जुनी येणी किंवा अडकलेले  मिळण्याची शक्यता आहे. कर्जातून सुटका मिळेल. वाद, तणाव आणि त्रास नष्ट होतील. बिझनेस किंवा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. या व्यतिरिक्त इतर चार राशींच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

तर मग चला पाहूया आजचा शनिवार कसा राहील तुमच्या साठी...


मेष:
आज कुटुंबासाठी खर्च करावा लागेल, खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. डोळ्यांचा त्रास उद्भवू शकतो.
शुभ रंग : गुलाबी
भाग्यांक : ६


वृषभ:
आजचा दिवस खूप आळस वाटेल खूप कंटाळा येऊ शकतो, भावंडांवरील प्रेम वाढेल त्यांच्यावर प्रेम कराल. ललित कलांकडे आवड निर्माण होईल.
शुभ रंग : पिवळा
भाग्यांक : ३


मिथुन :
आज मान सन्मान लाभेल. आवडीच्या ठिकाणी फिरायला जायला मिळेल.
शुभ रंग : केशरी
भाग्यांक : ४


कर्क :
संतान सुख उत्तम लाभेल. शेतीवाडी पासून फायदा होईल.
शुभ रंग : पंधरा
भाग्यांक : ७


सिंह :
नोकरी मधून उत्तम लाभ होईल. नातेवाईकांकडून आनंद मिळेल, परंतु गुप्त शत्रू त्रास देतील.
शुभ रंग : हिरवा
भाग्यांक : ५


कन्या :
नोकर चाकरांपासून त्रास उद्भवतो. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
शुभ रंग : केशरी
भाग्यांक : ३


तूळ :
भागीदारांपासुन लाभ होईल. भागीदारीत यश प्राप्त होईल. मोठी आशा बाळगू नये.
शुभ रंग : गुलाबी
भाग्यांक : ६


वृश्चिक :
तीर्थयात्रा घडेल. मन प्रसन्न राहील. देवभक्ती घडेल.
शुभ रंग : पांढरा
भाग्यांक : ७


धनू :
सन्मान व कीर्ती प्राप्त होईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. शत्रूवर विजय प्राप्त कराल.
शुभ रंग : करडा
भाग्यांक : ४


मकर :
अनपेक्षित धनलाभ होईल. शत्रूवर विजय प्राप्त कराल. मन प्रसन्न राहील.
शुभ रंग : आकाशी
भाग्यांक : ५


कुंभ :
खर्चाचे प्रमाण वाढेल. विश्वासघात होईल. मैत्रीमध्ये वितृष्ट निर्माण होईल.
शुभ रंग : पांढरा
भाग्यांक : ३


मीन :
प्रिय व्यक्ती सोबत प्रवास घडेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल.
शुभ रंग : लाल
भाग्यांक : ६


In this Website you will get Today's horoscope In Marathi. You can read this Marathi Horoscope Today for free of cost every day. This Rashi Bhavishya Marathi will give you daily guide to you and your friends, so share this article with your Friends, Relatives and Loved Ones.
We are supposed to update 
Rashifal 
Today Marathi for you in earlier.

Hope you liked our Today's Horoscope In Marathi. Share it, Comment it. Thank You.



दैनिक राशीफळ (Daily Horoscope In Marathi)

दिवसभराची ग्रहभ्रमण लक्षात घेऊन ज्योतिषी दैनिक राशिभविष्य तयार होते. बऱ्याच लोकांना सकाळी उठल्या उठल्या वर्तमानपत्रामधील किंवा इंटरनेट वर वाचायला मिळणारे स्वतःचे दैनिक राशीभविष्य वाचण्याची जणू सवयच झालेली असते, मग ही गोष्ट त्यांनी मान्य करोत अथवा न करोत. हे दैनिक भविष्य साधारण असते, लोक त्याच्याशी असं ना तसं स्वतःचा संबंध जोडून मोकळे होतात आणि ते राशीभविष्यावर पूर्णपणे निर्भर होतात. ते नेहमी त्या भविष्यातील स्वतःला चांगला किंवा सकारात्मक मजकुरावरच लक्ष देतात आणि त्यांना त्या मजकुरामध्येच रस असतो. त्यामुळे त्यांचा दिवस चांगला जातो आणि ते आनंदी राहतात. त्यावर आधारित ते त्यांच्या दिवसाचे नियोजन करून ठेवतात.
दैनिक राशीफळामध्ये आपल्याला आजच्या दिवसात काय केले कोणत्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे या विषयी माहिती दिली जाते.आजचा दिवस तुम्हाला तुमचा प्रगतीचा रास्ता दाखवतो कि, आपल्या समोर नवे संकट उभे करू शकतो.
राशीफळ हे पुरातन ज्योतिष शास्त्राची एक विधि आहे ज्याच्या माध्यमाने विविध कालखंडा बाबतीत भविष्यवाणी केली जाउ शकते. जिथे दैनिक राशीफळ दिवसभरातील घटनांना घेऊन भविष्यवाणी करते. त्याचप्रमाणे साप्ताहिक, मासिक तसेच वार्षिक राशीफळ मध्ये क्रमशः सप्ताह, महिने आणि वर्षाचे फळादेश/राशीफळ दिले जाते. वैदिक ज्योतिषात मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन या बारा राशींचे भविष्य कथन केले जाते. ठीक त्याच प्रमाणे २७ नक्षत्रांचे ही भविष्यवाणी केली जाऊ शकते. प्रत्येक राशीचे आप आपले स्वभाव व गुणधर्म असतात अतः प्रतिदिन ग्रहांच्या स्थिती नुसार आणि भ्रमणानुसार जीवनात घडणाऱ्या घटना वेगवेगळ्या असतात. हेच कारण आहे की प्रत्येक राशीचे राशीफळ वेगवेगळे असते. येथे दिलेल्या दैनिक राशीफळात आम्ही अचूक खगोलीय घटनांच्या आधारावर फळादेश दिलेले आहेत. याच प्रकारे साप्ताहिक राशीफळात आम्ही सूक्ष्मतम ज्योतिषीय स्थितीवर लक्ष दिलेले आहे. जर आपण मासिक राशीफळा बद्दल बोललो तर साप्ताहिकाची कसोटी त्यावर ही लागू होते. वार्षिक राशीफळात आमचे अनुभवी ज्योतिषांनी वर्षभर होणारे सर्व ग्रहीय परिवर्तन, संक्रमण, भ्रमण आणि अनेक अन्य ब्रह्मांडीय गणनांच्या माध्यमाने वर्षाचे विभिन्न पहिलु, आरोग्य, वैवाहिक जीवन व प्रेम, धनधान्य आणि समृद्धी, कुटुंब आणि व्यवसाय तसेच नोकरी पेशा जश्या सर्व विषयांची पूर्ण विस्तारपणे विवेचना केली गेली आहे.

हे राशीफळ नक्की कोणत्या राशीवर आधारित असते जन्म राशीच्या कि नावं राशीच्या?

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, दैनिक फळादेशाला जन्म राशीवर आधारित असते. “नावं” हे राशीच्या हिशोबानेच ठेवले जाते. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की, नाव राशी, जन्म राशी हे दोन्हीही खूप महत्वपूर्ण आहे.

हे राशीफळ कोणत्या राशीवर आधारित असते सुर्य राशीच्या की चंद्र राशीच्या?

राशीफळ हे चंद्र राशी म्हणजेच मुन साइन वर आधारित आहे. या भविष्य कथनाला सन साइन (सुर्य राशी) ने वाचणे योग्य नाही. भारतीय जज्योतिषामध्ये सर्वत्र चंद्र राशीलाच महत्व दिले जात आले आहे आणि अजूनही दिले जाते.

दैनिक राशीफळ कसे शोधले जाते?

भारतीय ज्योतिष मध्ये वर्तमान ग्रह स्थितीला संक्रमण किंवा भ्रमण म्हणतात. आपल्या राशीचे ग्रह वर्तमानात कुठे स्थित आहे यावर आजचे राशीफळ आधारित असते. आपल्या राशीला लग्न मानून त्यात संक्रमणाचे ग्रह ठेऊन जी कुंडली बनते ती कुंडली राशीफळंच मुख्य आधार आहे. याच्या व्यतिरिक्त पंचागाचे इतर अवयव जसे वार, नक्षत्र, योग आणि करण हे ही पहिले जाते. राशीफळ  लेखना मध्ये कुंडली ग्रहांची स्थिती आणि दशा इत्यादीचा वापर होत नाही.

दिलेले राशीफळ हे पूर्णपणे योग्य असते का ?


'राशीफळ' या नावानेच स्पष्ट होते की, राशीफळ राशीच्या आधारावर लिहिले गेलेले असते. संपूर्ण जगामध्ये लाखो लोकांच्या बाबतीत फक्त बारा राशींचें भविष्य कथन किंवा भविष्यवाणी करण्याच्या कारणाने याला सामान्य भविष्यवाणी ही मानली जाऊ शकते. अचूक भविष्यासाठी कुठल्या ज्योतिष किंवा पंडित करून संपूर्ण कुंडलीचे अध्ययन केले पाहिजे.


आमची माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर शेअर आणि कमेंट करायला विसरू नका...

Post a Comment

0 Comments